शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

OMG : या देशातील शाळेत दिले जातात ‘पॉर्न मूव्हीज्’चे धडे, अभ्यासक्रमात समावेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 11:34 AM

लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून एका देशात चक्क शाळेत पॉर्न मूव्हीज दाखविले जातात.

लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून एका देशात चक्क शाळेत पॉर्न मूव्हीज दाखविले जातात. कॉपनहेगन(डेन्मार्क) या देशात अनेक शाळांमध्ये अभ्यासक्रमात पॉर्न मूव्हीजचे प्रकरणे जोडले गेले असून, तिथे  त्यासाठी प्रत्यक्ष पॉर्न क्लिप्स दाखवल्या जातात. शिवाय वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यालाही शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरे दिली जातात.पॉर्न मूव्हीजचे धडे केवळ इयत्ता आठवी आणि नववीच्याच विद्यार्थ्यांना दिले जातात. या दोन वर्गासाठी येथे लैंगिक शिक्षण विषय आहे. डेनमार्क आघाडीचे वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, आलबोर्ग विद्यापीठातील प्रोफेसर तथा बाल मानसशास्त्राचे अभ्यासक क्रिस्टियन ग्रॉगार्ड यांनी ही संकल्पना मांडली. प्रा. क्रिस्टियन यांच्या मतानुसार, मुलांना योग्य वयात पॉर्न दाखवल्याने ते कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक होतील. त्यातून त्यांना शारीरिक संबंधाबाबत जवळून माहिती मिळेल. त्यांचे प्रश्न, गैरसमज दूर होतील आणि त्यांना विषय कळेल.विशेष म्हणजे डेनमार्कच्या अनेक शाळांनी सूचना गांभीर्याने घेतली असून, आपल्या विद्यार्थ्यांना पॉर्न फिल्म दाखविण्यास सुरुवात केली आहे.