शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
2
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
3
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
4
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
5
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
6
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
7
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
8
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
9
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
10
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
11
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
12
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
14
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
15
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
16
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
17
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
18
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
19
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

​दीड वर्षांची मुलंदेखील ‘व्हिडिओ चॅट’साठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 2:06 PM

‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ने (एएपी) लहान मुलांनी मल्टीमीडिया साधनांचा किती आणि कसा वापर करावा यासंबंधी नवी मार्गदशर्क तत्वे घोषित केली आहेत

‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ने (एएपी) लहान मुलांनी मल्टीमीडिया साधनांचा किती आणि कसा वापर करावा यासंबंधी  नवी मार्गदशर्क तत्वे घोषित केली आहेत. त्यानुसार दीड वर्षांपेक्षा मोठी मुलांनी कु टुंबासोबत व्हिडिओ चॅट करण्यास काहीच हरकत नाही.तसेच दीड ते पाच वर्षे वयोगटातील मुले पालकांसोबत दर्जेदार कार्यक्रम पाहू शकतात. पण शारीरिक हालचाल (व्यायाम) व समोरासमोर संवाद करण्याकडे भर देण्यात यावा, असेही सांगण्यात आले.‘मीडिया अँड यंग मार्इंडस्’ या रिपोर्टच्या प्रमुख जेनी रॅडेस्की यांनी माहिती दिली की, ‘पालकांनी मुलांशी माध्यमांचा वापर करण्याविषयी सक्रीयतेने चर्चा केली पाहिजे. कारण जास्त वेळ टीव्ही/इंटरनेटवर व्यतीत केला तर त्याचा खेळ, अभ्यास आणि झोपण्यावर परिणाम होऊ शकतो.                                                         स्वत: पालकांनीच मुलांना माध्यमांचा कसा वापर केला पाहिजे हे शिकवले पाहिजे. जेणेकरून त्यांना त्याचा सदुपयोग कळेल. तसेच दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना दिवसातून केवळ एका तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहू देऊ नये.एवढेच नाही तर घरात अशी एखादी जागा असावी जेथे टीव्ही, कॉम्प्युटर, फोन यांसारखी साधने नसतील. ‘मीडिया फ्री’ जागा असेल तर मुलांचे लक्ष विचलित होणार नाही, अशा काही सुचना या रिपोर्टमध्ये करण्यात आल्या आहेत.