शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

OTG केबलचे "हे" फायदे कदाचित आपणास माहित नसतील, जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 7:53 AM

OTG केबलचे असे काही फायदे आहेत जे आपणास कदाचित अजून पर्यंत माहित नसतील. हे फायदे जाणून आपण बरीच कामे सहज आणि सुलभ करू शकतात.

OTG केबलचे असे काही फायदे आहेत जे आपणास कदाचित अजून पर्यंत माहित नसतील. हे फायदे जाणून आपण बरीच कामे सहज आणि सुलभ करू शकतात. * कीबोर्डOTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल TYPE करायचा असेल.* माऊसOTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.* Usb fan OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60 पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.* कार्ड रीडरOTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.* Game कंट्रोलरआपले आवडते Game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.* Usb lightOtg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.* Lan cableब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.* हार्ड डिस्कOtg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.* DSLRCamera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल*ऑडिओ साऊंड कार्डऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.* Otg ने मोबाईल चार्जिंगतुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते