शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

​नवऱ्याशिवाय हनीमुनला गेली ही पाकिस्तानी ‘क्वीन’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 5:10 PM

खरीखुरी ‘क्वीन’ होण्याची पाळी हुमा मोबीन या नवविवाहितेवर आली.

हनीमून म्हणजे नवदाम्पत्यासाठी मनोमिलनाचा, एकमेकांना जाणून घेण्याचा काळ असतो. त्यामुळे जर नवविवाहित जोडप्यापैकी एकालाच  हनीमूनला जाण्याची पाळी आली तर त्या जोडप्यासाठी यापेक्षा मोठ्या दु:खाची बाब दुसरी कोणती असेल? तुम्हाला कदाचित कंगणा रनौटच्या ‘क्वीन’ चित्रपटाची आठवण झाली असेल.अशीच एक खरीखुरी ‘क्वीन’ होण्याची पाळी हुमा मोबीन या नवविवाहितेवर आली. पाकिस्तानातील लाहोर शहरातील हुमा आणि अर्सलान हे जोडपे मधुचंद्रासाठी ग्रीसला जाणार होते. त्यासाठी हॉटेल बुकिंग, विमान तिकिट बुकसुद्धा केले. पण अर्ललानला ग्रीसचा व्हीजा नाकारण्याला आला.दोघांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. हनीमुनसाठी जिथे जायचे आहे तेथे नवऱ्याला प्रवेशच मिळणार नाहीए.ट्री कॅन्सल करायची तर केलेल्या सर्व पैशावर पाणी सोडावे लागेल. मग करायचे तरी काय? तेव्हा अर्सलानच्या खुप समाजावल्यानंतर हुमा हनीमुनला नवऱ्याशिवाय जायला तयार झाली.तिच्यासोबत अर्सलानचे आईवडिलही गेले. ती सांगते, मला तर जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण त्याने खूप आग्रह केला. ग्रीसमध्ये पोहचल्यावर अर्सलानच्या आठवणीत मी सासुबार्इंपाशी संपूर्ण रात्र रडत होते. त्यांनीच माझी समजूत काढली. सासू-सुनेपेक्षा आमचे नाते मैत्रीचे आहे.संपूर्ण ट्रीपमध्ये हुमाने हवेतच कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवला आहे असे फोटो काढले. ती म्हणते की, अर्सलानला मी किती मिस करते हे दर्शविण्यासाठी मी त्याची कल्पना करून जणू तो काही माझ्यासोबत आहे आणि मी त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे, असे फोटो काढले. तो जेव्हा कामानिमित्त बाहेरगावी जातो तेव्हा मला मिस करतो म्हणून असे फोटो काढतो. एकमेकांची किती आठवण येतेय हे सांगण्याची आमची ही पद्धत आहे. हुमा आणि अर्सलान