शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

चेहऱ्याने खेळा ‘स्नॅपचॅट’वर गेम !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 5:02 PM

स्मार्टफोनवर एखादा गेम खेळायचा असेल तर बोटांच्या साहाय्याने खेळावा लागेल. मात्र आता स्रॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनवर बोटांऐवजी चेहºयाने गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

स्मार्टफोनवर एखादा गेम खेळायचा असेल तर बोटांच्या साहाय्याने खेळावा लागेल. मात्र आता स्नॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनवर बोटांऐवजी चेहऱ्याने गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.‘सांताज हेल्पर’ हा नवीन गेम स्नॅपचॅटवर सादर करण्यात आला असून, यात क्रिसमसशी संबधित असणाऱ्या ‘एल्फ’ या पात्राच्या चेहऱ्यावर संबंधित यूजरचा चेहरा हा ‘लेन्स फिल्टर’च्या मदतीने पेस्ट करण्यात येतो. यानंतर यूजर स्मार्टफोनला हलवत स्कीईंग करू शकतो. यात त्याला विविध अडथळ्यांवर मात करायची असते. हा गेम खेळत असतांनाची प्रतिमा अथवा व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत शेअर करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. दरम्यान, स्नॅपचॅटने ‘सिमॅजिन’ ही इस्त्राएली स्टार्टअप कंपनी विकत घेतल्याचे वृत्त आहे. ही कंपनी आॅग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीशी संबंधित असल्याचे आगामी काळात स्नॅपचॅट याच्याशी संबंधित फिचर्स सादर करू शकते.