शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

​PROMISE DAY SPECIAL: कसमें वादे निभायेंगे हम !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 4:55 AM

प्रेमात सर्वचजण प्रॉमिस करतात मात्र बऱ्याचदा आपण केलेले प्रॉमिस विसरुन जातात. तर चला मग आज प्रॉमिस डे निमित्त असे प्रॉमिस करा, ज्यामुळे तुमचा पार्टनर आनंदी होईल आणि तुम्हालाही हे प्रॉमिस निभवायला अडचणी येणार नाहीत.

-Ravindra Moreप्रेमात सर्वचजण प्रॉमिस करतात मात्र बऱ्याचदा आपण केलेले प्रॉमिस विसरुन जातात. तर चला मग आज प्रॉमिस डे निमित्त असे प्रॉमिस करा, ज्यामुळे तुमचा पार्टनर आनंदी होईल आणि तुम्हालाही हे प्रॉमिस निभवायला अडचणी येणार नाहीत. * सोबत राहण्याचे द्या वचन आतापर्यंत आपल्या पार्टनरसोबत आपण खूपच प्रॉमिस केलेले असतील मात्र जर आपला पार्टनरच्या रुपात आपल्याला जीवनसाथी मिळालाय असे आपणास वाटत असेल तर पार्टनरला आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन द्या. वचन देणे आणि निभविण्यामध्ये खूपच फरक असतो मात्र आपण हे नाते निभविण्याचा मनापासून प्रयत्न करा. * वेळेवर पोहचण्याचे द्या वचनविशेषत: आपल्या पार्टनरला भेटायला जायायचे असेल आणि आपण जर वेळेचे पालन करीत नसाल तर ते योग्य नाही. आज आपल्या पार्टनरला वचन द्या की, तुम्ही कधीच त्यांना वाट पाहावयास लावणार नाही. याउलट तुम्ही वेळेच्या  आधी पोहचून त्यांची वाट पाहा. * पार्टनरला जास्त वेळ द्यासध्या धावपळीच्या युगात आपल्या पार्टनरला पुरेसा वेळ देता येत नसेल तर आज आपल्या पार्टनरला प्रॉमिस करा की तुम्ही त्यांना पुरसा वेळ द्याल.  * खरे बोलण्याचे द्या वचनसध्या लोकांना खोटे बोलण्याची खूपच सवय आहे. जर आपणासही आपल्या पार्टनरसोबत खोटे बोलण्याची सवय असेल तर ही सवय पुर्णपणे बदला आणि वचन द्या की तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणार नाहीत. * धोका कधीही देणार नाहीत असे द्या वचनसध्याच्या ट्रेंडमध्ये कोणत्यानकोणत्या कारणाने आपल्या पार्टनरला आपण सहज धोका देत असतो. आज आपल्या पार्टनरला वचन द्या की तुम्ही त्यांना कधीही धोका देणार नाहीत. तसा त्यांना विश्वास द्या. * भावनिक सपोर्ट द्यासध्याच्या युगात लोकांना भावनिक सपोर्टची खूपच गरज भासते. नेमकी हिच गोष्ट आपण विसरतो. आज त्यांना भावनिक सपोेर्ट देण्याचे वचन दया. * दुसरीकडे अट्रॅक्ट होणार नाहीतकधीकधी आपल्या पार्टनरकडून आपल्याला बोरिंग फिल होते किंवा त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याची जाणिव होऊ लागते अशावेळी आपण दुसरीकडे अट्रॅक्ट होतो. मात्र असे न करता आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहण्याचे आज वचन दया.Also Read : ​प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!