शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

राणीच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 11:10 AM

हा लूक मिळविण्यासाठी राणी मुखर्जीला तब्बल १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. हे जॅकेट ब्रिटिश फॅशन ब्रॅँड बेलस्टाफद्वारा खरेदी करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी करिना कपूरच्या शर्टाची किंमत ५७ हजार ऐकून आपण अवाक झालो होतो. आता तर राणीच्या या स्पोर्टी लूकने आपणास तर घायाळच केले आहे. तिने या स्पोर्टी लूकमध्ये एक काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले असून खूपच गॉर्जिअस दिसत आहे. आपण विचार केला अहे का की या जॅकेटची किंमत किती असेल. राणीचा हा फोटो पाहून आपणास हॉलिवूडचा चित्रपट ‘द अवेंजर्स’मधली ब्लॅक विडो आठवली असेल. हा लूक मिळविण्यासाठी राणी मुखर्जीला तब्बल १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. हे जॅकेट ब्रिटिश फॅशन ब्रॅँड बेलस्टाफद्वारा खरेदी करण्यात आले आहे.  राणी मुखर्जी नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पोर्टी लूकमध्ये स्पॉट झाली होती. यावेळी तिने व्हाइट स्पोर्ट शूज, ब्ल्यू रिप्ड जिन्ससोबत ब्लॅक कलरचे लेदर जॅकेट घातलेले होते. दिसायला राणीचा लूक सिंपल दिसत असला तरी तिने जे जॅकेट घातलेले होते ते फार महागडे होते.राणीला एअरपोर्टवर अ‍ॅव्हेंजर लूक देणारे हे जॅकेज १४९५ पाऊंडचे आहे. भारतीय करन्सीमध्ये याची किंमत जवळपसा १ लाख ३० हजार रुपये होईल. राणीच्या एका जॅकेटच्या किंमतीमध्ये एक बुलेट क्लासिक ३५० खरेदी करता येऊ शकते. या बुलेटची किंमत १ लाख ३६ हजार रुपये आहे. राणीचे जॅकेट महागडे नक्कीच आहे, मात्र हे जॅकेट राणीला क्लासी लूक देत होते यात शंका नाही.१ लाख ३० हजार आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, मात्र देशाच्या सर्वात मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या मालकाच्या पत्नीसाठी नव्हे. राणी मुखर्जी तशी डाउन-टू-अर्थ फॅशनमध्ये विश्वास ठेवते, मात्र तिचा हा नवा लूक पाहून असे वाटते की, बॉलिवूड कमबॅकसाठी ती तयारीत तर नाही ना?