शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आॅफिसात ‘सलवार-कुर्ती’ने दिसा हटके !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 4:41 PM

आॅफिसला जाताना आपला ड्रेसकोड योग्य असणे गरजेचे असते. कारण आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस परिधान करुन आॅफिसात वावरता आहेत, यावर आपली वेगळी ओळख निर्माण होत असते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्यामुळे इतरांपेक्षा हटके दिसाल.

आॅफिसला जाताना आपला ड्रेसकोड योग्य असणे गरजेचे असते. कारण आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस परिधान करुन आॅफिसात वावरता आहेत, यावर आपली वेगळी ओळख निर्माण होत असते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्यामुळे इतरांपेक्षा हटके दिसाल. * भारतीय स्त्रियांसाठी बेस्ट आणि योग्य पेहराव असेल तर सलवार-कुर्ती होय. या आऊटफिटवर भारतीय स्त्रिया खूपच सुंदर दिसतात शिवाय त्यांच्या व्यक्तित्त्वाला नवा लूकही मिळतो. यासाठी मात्र उंची, वजन व रंग लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शिवाय आपल्याला आकर्षणाचे केंद्र न बनता प्रोफेशनल बनायचे आहे, याकडेही लक्ष असू द्या. *आपणास जर चुडीदारची आवड असेल तर कुर्तीची लांबी व कट या गोष्टींनाही महत्त्व द्या. लठ्ठ स्त्रियांना चुडीदार शोभत नाही. परंतु तरीही चुडीदार घालायचा असेल तर कुर्तीची लांबी छोटी नको. यासोबत तुम्ही चांगल्या फिटिंगचे ट्राऊजर किंवा चुडीदार सलवार किंवा सलवार घालू शकता. * आॅफिसमध्ये प्रिंटेड कपडे अजिबात घालू नका. गळा व बाह्यांभोवती काहीप्रमाणात एम्ब्रॉयडरी असेल तर चालेल. कापड असा असायला हवा जो लवकर चुरगळणार नाही. आॅफिससाठी गुडघ्याच्या लांबीची कुर्ती चांगली वाटते. त्यापेक्षा कमी नाही. * आपण ओढणी कशी घेतो यावरुन आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. जर ओढणी शिफॉन, क्रेप किंवा जॉर्जेटची असेल तर त्याला पिन लावा. कॉटनची ओढणी गळ्याभोवती गोल करुन घेता येऊ शकते. * स्कर्टमध्ये तुम्ही ग्लॅमरस व स्टायलिश दिसू शकता. परंतु स्कर्ट चांगल्या प्रकारे कॅरी करता यायला हवा. आॅफिसमध्ये चालत असेल तर तुम्ही कलमकारी स्कर्ट घालू शकता. * एक प्रोफेशनल इमेज बनविण्यात रंगांचे महत्वाचे स्थान आहे. लाल रंग रागीट स्वभाव व्यक्त करतो. नेव्ही रंग विश्वासाचे प्रतिक आहे. हे रंग पॅन्ट, सूट, स्कर्ट आदींमध्ये छान दिसतात.