शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

​या शाळेत आहे टाळ्या वाजविण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 4:04 PM

आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरात अशी एक शाळा आहे जिथे टाळ्या वाजविण्यार बंदी आहे.

ऐकावे ते नवलच असे म्हणतात ना तशीच काहीशी घटना एका शाळेत घडली. आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरात अशी एक शाळा आहे जिथे टाळ्या वाजविण्यार बंदी आहे. आश्चर्य वाटले ना?अहो पण ते खरे आहे. ‘एलॅनोरा हाईटस् पब्लिक स्कूल’च्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना टाळ्या न वाजवण्याच्या सुचना केला आहे. त्याऐवजी शांततेत जयजयकार करून किंवा उत्साही चेहऱ्याद्वारे किंवा हवेत ठोस मारून आंनद व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शाळा प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार, जे विद्यार्थी गोंगाट-गोंधळ आणि मोठ्या आवाजासंबंधी अतिसंवदेनशील आहेत त्यांच्या काळजी आणि आदरापोटी आम्ही टाळ्या न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ऊर्जादेखील वाया जात नाही आणि अस्वस्थतादेखील कमी होते.अलिकडे आॅस्ट्रेलियामधील शाळा अशाच विचित्र नियमांमुळे चर्चेत येत आहेत. काही शाळांनी तर एकमेकांना मिठी मारण्यावर आणि ‘आॅस्ट्रेलिया डे’ साजरा करण्यावर बंदी घातली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका मुलींच्या शाळेने  लिंगभेद न करण्याच्यादृष्टीने तेथील शिक्षकांना विद्यार्थीनींना गर्ल्स, लेडिज्, वुमेन असे न संबोधण्याचा नियम लागू केला आहे.