शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

​सतत स्वत:चे सेल्फी काढणारे असतात आत्मकेंद्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2016 10:14 PM

आत्मकेंद्री लोक सर्वात जास्त स्वत:चे सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 

सेल्फी काढण्याची क्रेझ आता सगळीकडेच पसरली आहे. तुम्हाला देखील स्वत:चे सेल्फी काढण्याचा छंद असेल तर थोडा विचार करण्याची गरज आहे.कोरियन संशोधकांच्या मते, आत्मकेंद्री लोक सर्वात जास्त स्वत:चे सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आपल्या फोटोवर इतर लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यातही त्यांना खूप रस असतो.इंग्रजीमध्ये याला ‘नारसिसिस्टिक पर्सनालिटी’ म्हणतात. हा एक मानसिक आजार असून केवळ आपण म्हणजेचे मोठे अशी या लोकांची वृत्ती असते.ब्रसल्स येथील व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या ब्रेंडा के. विंडरहोल्ड म्हणतात, लोकांची सहानुभूती आणि प्रशंसाचे भुकेले हे लोक सोशल मीडियावर स्वत:चे सेल्फी काढून मोठ्या प्रमाणात पोस्ट करत असतात.आत्मकेंद्रीपणा आणि सेल्फीच्या माध्यमातून स्वप्रचार यांच्यातील परस्पर संबंध या संशोधनातून उजागर करण्यात आला आहे. आत्मकेंद्रीपणा अधिक असलेल्या लोकांमध्ये सेल्फी पोस्ट करण्याची वृत्ती जास्त असते, अशी माहिती कोरियन विद्यापीठातील जंग-अह ली आणि योगजून संग यांनी दिली.