शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

SHOCKING : ​‘ट्राय’च्या आदेशाने जिओची सरप्राइज आॅफर मागे !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 6:24 AM

आदेशाची अंमलबजावणी करत रिलायन्स जिओने ही आॅफर मागे घेतली आहे.

जिओ प्राइम सदस्यत्वासाठी आधी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती नंतर आणखी १५ दिवसांसाठी वाढवण्यात आली होती. मात्र ही बाब ट्रायला खटकली असून जिओ प्राइम सदस्य होण्यासाठी दिलेली ही मुदतवाढ आणि समर सरप्राइज आॅफर मागे घ्यावी असे स्पष्ट आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजेच ट्रायने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत रिलायन्स जिओने ही आॅफर मागे घेतली आहे. ज्या ग्राहकांनी या सेवेसाठी नोंदणी केलेली आहे त्यांच्या सदस्यत्वाला मात्र कोणताही धोका नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.ट्रायच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिओतर्फे लगेचच ही आॅफर बंद करण्यात आली आहे. दरम्यान, समर सरप्राइज आॅफरसाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत त्या ग्राहकांना ३ महिने मोफत सेवा दिली जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.