‘स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स’चा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2016 5:06 AM
‘2016 जेम्सन एम्पायर अवार्डस’मध्ये ‘सर्वश्रेष्ठ साइंस-फिक्शन..फैंटेसी’, ‘सर्वश्रेष्ठ विजुअल इफेक्ट्स’ आणि ‘सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक’ यासह पाच पुरस्कार पटकावून ‘स्टार वार्स : द फोर्स अवेकेंस’ सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला.
‘2016 जेम्सन एम्पायर अवार्डस’मध्ये ‘सर्वश्रेष्ठ साइंस-फिक्शन..फैंटेसी’, ‘सर्वश्रेष्ठ विजुअल इफेक्ट्स’ आणि ‘सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक’ यासह पाच पुरस्कार पटकावून ‘स्टार वार्स : द फोर्स अवेकेंस’ सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला. कार्यक्रमात लियोनाडरे डिकॅप्रियोची भूमिका असलेला ‘द रेवनेन्ट’ने सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. यावेळी ‘स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स’चा मुख्य अभिनेता डेजी रिडले आणि जॉन बोयेगा यांनी सर्वश्रेष्ट नवोदित अभिनेता पुरस्कार मिळविला.