टी-20 विश्वकप स्पर्धेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करून भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये स्थान मिळवून देणारा विराट कोहली सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विराटच्या या यशात त्याच्या कुटुंबाची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
भारतीय संघातला तो सर्वात स्टायलिश खेळाडू असला तरी घरी आईला नेहमीच किचनमध्ये मदत करत आला आहे. त्यांच्या प्रत्येक चांगल्या खेळीमागे त्याच्या वडिलांची कायम प्रेरणा राहिली आहे. विराटचे बहीण-भाऊ त्याची जणू ऊर्जाच आहेत.