Survey : अशा मुलींंशी लग्न करु इच्छिता मुले !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2017 7:03 AM
लग्नाबाबत मुली काय विचार करतात, याबाबत जाणून घ्या...
-Ravindra Moreएका मॅरेज ब्यूरो वेबसाइटने नुकताच अविवाहित महिला पुरुषांचा एक सर्वे केला. या आॅनलाइन सर्वेक्षणात २५ ते ३२ वयाचे सुमारे १४ हजार ७०० युवक युवती, त्यात ४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुषांचा सहभाग होता. सर्वेक्षणात खालील प्रमाणे रिझल्ट समोर आला आहे. लग्नासाठी जास्त वाट पाहू न शकणारे२०.५ टक्के पुरुष, २३.१ टक्के महिाललग्न करण्यात इंट्रेस्ट नाही१२.२ टक्के पुरुष, १०.३ टक्के महिलालग्नाविषयी मनात त्रस्तता१८.२ टक्के पुरुष, १३.२ महिलालग्नाबाबत इंट्रेस्ट नाही, कारण जबाबदारी स्विकारण्याची तयारी नाही३५.१ टक्के पुरुष, २७.२ टक्के महिलालग्नाबाबत नाही विश्वास२३.२ टक्के पुरुष, २१.३ महिलालॉँग टर्ममध्ये नाही राहण्याची इच्छासुमारे २६.३ टक्के पुरुष, २०.३ टक्के महिलालग्नानंतर आयुष्यात होण्याऱ्या बदलाबाबत मनात भीती१५.४ टक्के पुरुष, ३१.२ महिलालग्नाचा सर्वात मोठा फायदा२५.७ टक्के पुरुष आणि ३४.७ टक्के महिलांसाठी भावनिक सपोर्ट३३.७ टक्के पुरुष आणि २०.१ टक्के महिलांसाठी आर्थिक स्थिरता४०.६ टक्के पुरुष आणि ४५.२ टक्के महिलांसाठी लाइफ पार्टनर मिळणे हा लग्नाचा मोठा फायदा.