शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

TECH : ​आपल्या ‘फेसबुक’ला अपडेट केले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2017 12:03 PM

फेसबुकचा नुकताच नवा अपडेट आला असून त्यात यूजर्सला छायाचित्रे शेअर करण्याआधी त्यावर अतिशय आकर्षक इफेक्ट प्रदान करणारे फिचर देण्यात आले आहे.

फेसबुकचा नुकताच नवा अपडेट आला असून त्यात यूजर्सला छायाचित्रे शेअर करण्याआधी त्यावर अतिशय आकर्षक इफेक्ट प्रदान करणारे फिचर देण्यात आले आहे. अलीकडेच स्रॅपचॅटची नक्कल करीत फेसबुकने स्नॅपचॅटप्रमाणेच ‘स्टोरीज’ हे फिचर प्रदान केले आहे. यासोबत अ‍ॅपच्या कॅमेऱ्याला अपडेट करत आता छायाचित्रांना स्पेशल इफेक्ट देण्यात आले आहे. यात कुणीही आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून काढलेले फोटो शेअर करण्याआधी त्याला एडीट करून अतिशय आकर्षक असे व्हिज्युअल इफेक्ट देऊ शकतात.फेसबुकने सध्या शंभरापेक्षा जास्त स्पेशल इफेक्ट दिले असून भविष्यात यात वाढ करण्यात येईल असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे यात काही विख्यात चित्रपटांमधील पात्रांच्या मुखवट्यांचाही समावेश आहे. अर्थात आता कुणीही युजर आपल्या छायाचित्रांना सुशोभित करून शेअर करू शकेल. याचा वापर करण्यासाठी युजरला अ‍ॅपमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.