शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

TECH : आता ‘स्मार्टफोन’ करणार शरीराची तपासणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 10:41 AM

या स्मार्टफोनच्या मदतीने इसीजी, रक्तदाब, शरिराचे तापमान आदींचे मापन करता येते. एवढेच नव्हे तर त्याच्या मदतीने एखादा व्यक्ती दारू पिलेला आहे का? याची माहितीदेखील मिळू शकते.

एका कंपनीने इसीजीसह शरीराच्या विविध तपासणी करण्यास सक्षम असणारा स्मार्टफोन विकसित केला असून तो लवकरच बाजारपेठेत सादर होणार आहे.या कंपनीने बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला आयएलए टी-१ या स्मार्टफोनची प्रतिकृती प्रदर्शित केली होती. फिचर्सचा विचार करता हा मध्यम रेंजमधील स्मार्टफोन असल्याचे दिसून येते. मात्र याची खासियत म्हणजे यात शरीर तपासणीचे विविध फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. याच्या मागील बाजूस अतिशय उत्तम दर्जाचे सेन्सर्स लावण्यात आले आहेत. याच्या मदतीने इसीजी, रक्तदाब, शरिराचे तापमान आदींचे मापन करता येते. एवढेच नव्हे तर त्याच्या मदतीने एखादा व्यक्ती दारू पिलेला आहे का? याची माहितीदेखील मिळू शकते. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. आॅक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरने सज्ज असणाऱ्या या मॉडेलची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. यातील कॅमेरे १३ आणि ८ मेगापिक्सल्सचे तर बॅटरी ३४२० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. येत्या काही महिन्यांमध्ये हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.