शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

​Tech : आता ‘अंध’ही पाहू शकतील टीव्ही !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 8:03 AM

कोणाच्याही मध्यस्थाशिवाय आणि ताबडतोब टीव्हीवर कोणते कार्यक्रम आणि त्यात काय चालले आहे हे अंधांना समजावून सांगणारे एक नवीन आणि क्रांतिकारी सॉफ्टवेअरचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

कोणाच्याही मध्यस्थाशिवाय आणि ताबडतोब टीव्हीवर कोणते कार्यक्रम आणि त्यात काय चालले आहे हे अंधांना समजावून सांगणारे एक नवीन आणि क्रांतिकारी सॉफ्टवेअरचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. हे नवीन सॉफ्टवेअर आहे पव्हेंस्विह.स्पेनमधील युनिव्हरसिडॅड कार्लोस 3 डि माद्रिद फेडरेशन आॅफ डेफ- ब्लाईंड पर्सन्स असोसिएशनच्या संशोधकांनी या सॉफ्टेवेअरची निर्मिती केली असून बधिर आणि अंधजनांच्या एका गटावर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे.या नवीन तंत्रज्ञानात सबपव्हेंसिव्ह सब हे सॉफ्टवेअर टीव्ही चॅनलवरील सर्व सबटायटल्स एकत्र करून मध्यवर्ती सर्व्हरकडे पाठवते. मध्यवर्ती सर्व्हर ही सबटायटल्स ब्रेल लिपीत रूपांतरित करून स्मार्ट फोन वा टॅब्लेट्सकडे पाठवतो. ही माहिती विविद ब्रेल लाइन्सना अनुरूप असून गती वापरकर्त्याच्या आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येण्यासारखी असते. टीव्हीवरील कार्यक्रमांचा सबटायटल्सची ब्रेल लिपीत रूपांतर करण्याच्या त्यांच्या क्षमतेची त्याचप्रमाणे गती कमी अधिक करण्याच्या क्षमतेची त्यांनी प्रशंसा केली आहे. बधिरपणामुळे आणि अंधत्वामुळे अशा व्यक्तींना बाहेरील गोष्टींचे ज्ञान मिळवण्यावर प्रचंड मयार्दा पडतात, या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे त्यांची मोठीच सुविधा होणार आहे.या सॉफ्टेवेरिचा वापर माद्रिदमधील स्पॅनिश भाषेतील अनेक चॅनल्सवर करण्यात आलेला आहे. स्पेनमधील इतर भागांमध्येही लवकरच याचा वापर सुरू करण्यात येणार असून सध्या ही सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.