शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

TECH : आता ‘यूट्यूब टीव्ही’ येणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 1:14 PM

यूजर्सची आॅनलाइन आणि आॅफलाइन व्हिडिओ पाहण्याची सर्वाधिक पसंती असेलेले यूट्यूब आता टीव्ही क्षेत्रात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

यूजर्सची आॅनलाइन आणि आॅफलाइन व्हिडिओ पाहण्याची सर्वाधिक पसंती असेलेले यूट्यूब आता टीव्ही क्षेत्रात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हा टीव्ही चालविण्यासाठी गुगलने व्हिडिओज उपलब्ध करण्यासाठी ४० विविध नेटवर्क्सशी सहकार्य करार केले आहेत. या माध्यमातून लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि केबल फीड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे गुगल आता आॅनलाइल टीव्हीच्या स्पर्धेत उतरणार आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्सपेक्षा वेगळा असून त्यात  टीव्हीवर सर्व वाहिन्या जशाच्या तशा दाखविल्या जाणार आहेत. त्यातुलनेने नेटफ्लिक्समध्ये विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे संकलन आहे. अजून एक विशेष म्हणजे यूट्यूब हे अ‍ॅप मोबाइलसाठी विकसित करण्यात आले आहे. यामध्ये अमर्यादित क्लाऊड डीव्हीआर साठवणूक देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही तुमची आवडती मालिका किंवा एखादा सामना तुमच्या पसंती पयार्यात साठवून ठेवू शकतात. ही सेवा सुरुवातीला अमेरिकेत ३५ डॉलर्स दरमाह इतक्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र नेटफ्लिक्सच्या तुलनेत ही सेवा महाग असून यामध्ये सीएनएनसारख्या महत्त्वाच्या वाहिन्यांचा समावेश नसल्याने ग्राहक याला किती पसंती देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर भारतात हा टीव्ही कधी दाखल होईल याबाबत अजून कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही