शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

​सहा प्रकारे होऊ शकते आॅनलाईन फसवणूक !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 11:00 AM

वेगवेगळ्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यापैकी महत्त्वाचे सहा असे प्रकार आहेत ज्यातून सामान्य लोकांची जास्त फसवणूक होताना दिसते.

-Ravindra Moreनोटाबंदी नंतर डिजीटल आणि कॅशलेस व्यवहार बऱ्यापैकी वाढलेला दिसतो. याचबरोबर हॅकर्सदेखील मोठ्याप्रमाणात सक्रीय झालेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यापैकी महत्त्वाचे सहा असे प्रकार आहेत ज्यातून सामान्य लोकांची जास्त फसवणूक होताना दिसते. फिशिंग सध्या हॅकर्स फिशिंगचा जास्तच वापर करीत आहेत. फिशिंगमध्ये आपणास एक स्पॅम मेल पाठविण्यात येतो आणि यूजरला वाटते की हा मेल रियल सोर्सतर्फे आला आहे. नेमके याद्वारेच यूजरची माहिती चोरली जाते. विशिंग फिशिंगप्रमाणेच विशिंगदेखील सध्या खूप वाढत आहे. यात फोन कॉल किंवा एसएमएसद्वारे गप्पांमध्ये फसविले जाते. यानंतर आपल्या खात्याची माहिती घेऊन आपली फसवणूक केली जाते. अनसेफ अ‍ॅप्सतिसरा सर्वात मोठा पर्याय म्हणजे फसवे व असुरक्षित अ‍ॅप्स. काही दिवसांपूर्वी सरकारतर्फे बनविण्यात आलेल्या अ‍ॅप्सची नक्कल करीत काही अ‍ॅप फसवे बनविण्यात आले आणि त्याद्वारे लोकांना फसविण्यात आले. यासाठी आॅथेंटिक सोर्सद्वारेच अ‍ॅप डाऊनलोड करावे. मॅलवेयरमॅलवेयरद्वारेही लोकांची मोठी फसवणूक केली जाते. मॅलवेयरचा वापर करुन एटीएम आणि बॅँकेसंबंधी माहिती चोरुन लोकांना लुबाडले जाते. कीस्ट्रोक लॉगिंगहा एक अ‍ॅडव्हान्स पर्याय आहे. यात हॅकर्स यूजर्सला काही पद्धतीने गोंधळात टाकून संगणकात सॉफ्टवेअर टाकतात आणि आपली सर्व माहिती चोरुन नेतात.फार्मिंगयात यूजर्सला अगदी खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या नकली वेबसाइटवर नेले जाते. विशेष म्हणजे नेटबॅँकिंग करणारे लोक फार्मिंगचे जास्त शिकार होतात.