शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 4:03 PM

सध्या मार्केटमध्ये नवनवीन फॅशन ट्रेन्ड पहायला मिळतात. अनेकदा जुन्याच फॅशन पुन्हा नव्याने ट्रेन्डमध्ये येतात. तर बऱ्याचदा काही नवीन हटके फॅशन बाजारात येतात.

सध्या मार्केटमध्ये नवनवीन फॅशन ट्रेन्ड पहायला मिळतात. अनेकदा जुन्याच फॅशन पुन्हा नव्याने ट्रेन्डमध्ये येतात. तर बऱ्याचदा काही नवीन हटके फॅशन बाजारात येतात. शॉपिंग करताना क्लॉलिटीसोबतच ट्रेन्डींग फॅशन असलेले कपडे खरेदी करण्यावर जास्त भर देण्यात येतो. त्यामुळे ट्रेन्ड आणि स्टाईल यांच्या सतत बदलणाऱ्या फॅशनमध्ये आपल्याला स्वतःला अपडेट ठेवणंही गरजेचं असतं. जर तुम्हाला जॅकेट्सची आवड असेल तर मार्केटमध्ये सध्या आलेले ट्रेन्डी जॅकेट्स नक्की ट्राय करा. 

चेस्टर फील्ड कोट

अनेक लोकं प्रवासादरम्यानही आपला लूक आणि ट्रेन्डी फॅशन फॉलो करण्यावर भर देतात. अशा लोकांसाठी चेस्टर फील्ड कोट ट्राय करणं फायदेशीर ठरेल. तुम्ही स्लिप ड्रेस किंवा कॅज्युअल जीन्स आणि टी-शर्टवर घालू शकता. 

अंडरस्टेटेड लेदर

 अनेक बॉलिवूडसेलिब्रिटी आपल्याला अंडरस्टेटेड लेदर जॅकेट्समध्ये पहायला मिळतात. या जॅकेटमुळे तुम्हाला बायकर लूक मिळेल. हे जॅकेट अनेक दिवसांपासून ट्रेन्डमध्ये असून तुम्हीही हटके लूकसाठी हे जॅकेट वापरू शकता. 

कॉर्डरॉय जैकेट

मार्केटमध्ये आता corduroy फॅब्रिक मोठ्या प्रमाणात येणार आहे. याची खास गोष्ट म्हणजे कॉटनपासून तयार करण्यात आलेले असतात. त्यामुळे याचा एक हटके लूक तुम्हाला नक्की आवडेल. मॅचिंग पॅन्टवर घातल्याने याचा लूक आणखी खुलून दिसतो. 

बेल्ट जॅकेट

मार्केटमधील अनेक नामांकित फॅशन ब्रँडनी वेगवेगळ्या स्टाईलचे जॅकेट्स बाजारात आणले आहेत. त्यामधील सर्वांच्या पसंतीला उतरलेले जॅकेट म्हणजे बेल्ट असलेलं जॅकेट. कोणत्याही पॅन्ट किंवा ट्राउझरवर हे जॅकेट वापरता येते.  

ट्रेन्च कोट

तुम्हाला सॉफिस्टिकेटेड लूक कॅरी करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ट्रेंच कोट ट्राय करू शकता. अनेक बॉलिवूडसेलिब्रिटी ट्रेन्च कोटमध्ये दिसून येतात. जर तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल तर प्रवासादरम्यान तुम्ही ट्रेन्च कोट वापरू शकता. 

टॅग्स :fashionफॅशनCelebrityसेलिब्रिटीbollywoodबॉलिवूड