शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

​‘या’ टिप्सने सडपातळ तरुणीही दिसू शकतील स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 11:20 AM

ज्यांची शरीरयष्टी सडपातळ असते ते नेहमी व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी बेस्ट स्टाइल टिप्सच्या शोधात असतात. जाणून घ्या अशा मुलींनी कशा प्रकारचे कपडे वापरावे, म्हणजे त्या स्टायलिश दिसतील..!

बऱ्याच तरुणी सेलिब्रिटींसारखे स्लिम दिसावे म्हणून प्रयत्न करतात. त्या स्लिम होतातही मात्र बऱ्याचदा अतिप्रमाणात स्लिम झाल्याने त्यांची शरीरयष्टी सडपातळ दिसू लागते. मग प्रश्न उद्भवतो तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा. ज्यांचे शरीर फिट असते त्यांना कोणत्याही प्रकारचे कपडे छान वाटतात, म्हणजेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसते. मात्र ज्यांची शरीरयष्टी सडपातळ असते ते नेहमी व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी बेस्ट स्टाइल टिप्सच्या शोधात असतात. कारण त्यांना बरेच कपडे सूट करत नाहीत. आज आम्ही आपणास सांगणार आहोत की, कशा प्रकारचे कपडे तुमच्यावर चांगले दिसतील, म्हणजे आपण स्टायलिश दिसू शकाल...!* असेच कपडे शोधा जे तुम्हाला शोभून दिसतील. असा ड्रेस ज्यात जास्त कपडा असेल. तुम्ही अशा कपड्यामध्ये तुमचे दिसणेच बंद होईल. साधे आणि आणि व्यवस्थित कपडे तुमला शोभून दिसतील.* आपल्या सडपातळ शरीराला लपविण्यासाठी मोठ्या आकाराचे कपडे घालू नका. तुम्ही तुमच्या मोठ्या भावंडांकडून मागून कपडे घातले आहे, असे इतरांना वाटू नये.* तुम्हाला परफेक्ट फिट कपडे शाधण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल. त्यासाठी तुम्ही तुमचे कपडे शिवून त्याला फिट करुन तेच घालू शकता.* तुमच्यासाठी स्किनी जीन्स योग्य ठरेल. पण, लक्षात ठेवा की, तुम्ही अल्ट्रा स्किनी जीन्स विकत घेऊ नका. तुम्ही बूटलेग स्टाइलची जीन्स देखील घालू शकता. तुम्ही बॉयफ्रेंड कट पासून लांबच रहा.* असे कपडे परिधान करा जे तुम्हाला काही कर्व्स देखील देतील. जसे की तुम्ही पेप्लूम टॉप्स घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला योग्य शेप मिळेल. तुम्ही फ्रिल्स देखील घालू शकता. Also Read : ​नेहमी तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही !