शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
3
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
4
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
5
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
6
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
7
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
8
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
9
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
10
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
11
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
12
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
13
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
15
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
16
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
17
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
18
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
19
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा

​चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीत वर्षा उसगावकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 1:45 PM

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर विजयी झाल्या तर अभिनेता गटातून चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख विजय पाटकर विजयी झाले आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर विजयी झाल्या तर अभिनेता गटातून चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख विजय पाटकर विजयी झाले आहेत. तर दिग्दर्शन विभागातून क्रियाशील पॅनेलचेच सतीश बिडकर विजयी झाले आहेत.तरीसुद्धा ह्या निवडणूकीने नाट्यमय वळण घेतलं आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष पाटकर यांच्या विजयाला अभिनेते सुशांत शेलार यांनी आव्हान देत फेरमताची मागणी केली होती. परंतु ही मागणी फेटाळण्यात आली. दोघांमध्ये १० ते १२ मतांचा फरक होता, म्हणून ही निवड चुरशीची ठरली.