शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

तणावमुक्तीसाठी तरुणांमध्ये व्हिडिओ गेमचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 2:30 PM

तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून तरुण व्हिडिओ गेम्सचा आसरा घेतान दिसत आहेत.

आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांवर सर्वाधिक प्रेशर आहे. स्वत:ला सिद्ध करणे, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे, चांगली नोकरी मिळवण्याचा दबाव त्यांच्यावर असतो. या दबावामुळे त्यांच्यावरचा तणाव वाढत आहे. या तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून तरुण व्हिडिओ गेम्सचा आसरा घेतान दिसत आहेत.नवीन रिसर्चमधून असे आढळून आले की, अटेंशन डिफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसआॅर्डर (एडीएचडी), आॅब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआॅर्डर (ओएसडी), नैराश्य यांसारख्या मानसिक स्थितीमध्ये विसावा मिळावा म्हणून तरुण व्हिडिओ गेम्स खेळतात.बर्गेन विद्यापीठातील वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ सेसिल शोऊ अँड्रेसन यांनी सांगितले की, व्हिडिओ गेम्सचे व्यसन तरुणांमध्ये अधिक असते. अँड्रेसन यांनी सुमारे 20 हजार तरुणांना व्हिडिओ गेम व्यसनासंबंधी प्रश्न विचारले. त्यातून व्हिडिओ गेम आणि एडीएचडी व नैराश्य यांचा संबंध समोर आला.