शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

फॅशनेबल जीन्स घालताय?; पण पर्यावरणाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 10:40 AM

आपण एखाद्या दुकानातून नव्या फॅशनची जीन्स खरेदी करतो. कधी-कधी ती न आवडल्याने तशीच टाकून दिली जाते. 

बदलत्या फॅशननुसार, कपड्यांमध्येही नवनवे ट्रेंड्स येतात. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकही जीन्स पॅन्टला प्राधान्य देतात, परंतु तुम्ही घालत असलेल्या जीन्समुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ते खरे आहे. चीनमधील ग्वांगडाँग विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आपण एखाद्या दुकानातून नव्या फॅशनची जीन्स खरेदी करतो. कधी-कधी ती न आवडल्याने तशीच टाकून दिली जाते. ती जीन्स कशी आणि किती वेळात तयार केली जाते, ती तयार करताना पाणी व रसायनांचा वापर, कार्बन डायऑक्सॉइडचे उत्सर्जन तसेच निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, याचा आपण विचारही करत नाही.पारंपरिक जीन्सच्या तुलनेत एखाद्या फॅशनच्या जीन्समधून 

९५-९९ टक्के अधिक कार्बन फूटप्रिंट तयार करतात.

२.५० किलो कार्बन उत्सर्जन एक जीन्स तयार करताना होते.

११ पट पारंपरिक कपड्यांच्या तुलनेत जीन्समधून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण.

पारंपरिकच्या तुलनेत अधिक वापरफॅशनेबल जीन्सचा वापर सध्या अधिक वाढला आहे. पारंपरिक पॅन्ट ही साधारणतः 

१२० वेळा घातली जाते. त्या तुलनेत जीन्स पॅन्ट ही सातपट अधिक वापरली जाते.

२.५० किलो कार्बन उत्सर्जन हे एका कारने १० किमीच्या (सहा मिनिटे) प्रवासातून झालेल्या कार्बन उत्सर्जनाइतके आहे.

 

 

टॅग्स :fashionफॅशन