शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

काय Gmail बंद होतय !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2017 12:58 PM

क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार असल्याची मोठी घोषणा गुगलने नुकतीच केली आहे. Windows XP आणि Windows Vista या आॅपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणाऱ्यावर याचा परिणाम होईल असंही गुगलने स्पष्ट केलं.

क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार असल्याची मोठी घोषणा गुगलने नुकतीच केली आहे. Windows XP आणि Windows Vista  या आॅपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणाऱ्यावर याचा परिणाम होईल असंही गुगलने स्पष्ट केलं. या वर्षाअखेरपर्यंत Gmail सपोर्ट सुरू असेल मात्र, त्यानंतर बंद होईल अशी घोषणा गुगलने बुधवारी केली.   क्रोम व्हर्जन ५३ किंवा त्याहून जुनं व्हर्जनचं ब्राऊझर वापरणाऱ्याना ८ फेब्रुवारी २०१७ पासून बॅनर नोटीफीकेशन दिसेल असं गुगलने सांगितलं.   जुन्या ओएस किंवा ब्राऊझरमध्ये सिक्युरिटी अपडेट मिळत नाही त्यामुळे त्यांना हॅक करणं सोप्पं असतं म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यत: युजर्स ब्राऊझर्स अपडेट करतात त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम  Windows XP आणि Windows Vista  या आॅपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर होणार आहे.   जुन्या क्रोम व्हर्जनवर  Gmail  वापरलं तर हॅकिंगचा धोका वाढेल म्हणून ब्राऊझर अपडेट करण्यास आणि नव्या आॅपरेटिंग सिस्टिम वापरण्याचं गुगलकडून आवाहन करण्यात आलं आहे