शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
2
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
3
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
4
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
5
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
6
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
7
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
8
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
9
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
10
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
11
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
12
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
13
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
14
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
15
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
16
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
17
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
18
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
19
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
20
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका

​कोण आहे हा मराठी अभिनेता? ओळखा पाहू...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2016 4:39 AM

अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असतात.

अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असतात. महाराष्ट्रातील घराघरात पाहोचलेल्या एका लाडक्या अभिनेत्याने आपला बालपणीचा एक फोटो काही दिवसांपूर्वी ट्विटवर प्रसिद्ध केला होता.दोन महिन्यांपूर्वीच या कलाकाराच्या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. मात्र आजही त्याची ओळख मालिकेतील नावानेच केली जाते. सध्या त्याचे ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक बरेच गाजत आहे. त्याच्यासाठी तो आॅस्ट्रेलिया पोहचला आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातून तुम्हाला लवकरच तुम्ही त्याला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.आता तरी ओळखलं का? या कलाकाराला....अहो, ‘होणार सून मी या घरची...’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळविणारा ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर याचा हा बालपणीचा फोटो आहे. शशांकने काही दिवसांपूर्वीच हा फोटो ट्विटवर शेअर केला होता. शशांकचे प्राण्यांवर असलेले प्रेम या फोटोतही दिसून येत आहे.