शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

काही मुलांना जास्त चॉकलेट का आवडते?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:09 AM

केवळ लहानच नाही तर मोठय़ांनासुद्धा चॉकलेटचा मोह आवरत नाही. परंतु काही मुलांना चॉकलेट इतके जास्त आवडत...

केवळ लहानच नाही तर मोठय़ांनासुद्धा चॉकलेटचा मोह आवरत नाही. परंतु काही मुलांना चॉकलेट इतके जास्त आवडत असते की ते नेहमी चॉकलेटसाठी रडत असतात. असे का होत असावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी अध्ययन केले असता असे दिसून आले की, काही मुलांना गोड चवीच्या संवेदना कमी असतात. त्यामुळे एक ठराविक प्रमाणात गोड चव मिळण्यासाठी ते जास्तीत जास्त गोड खातात.मोनेल केमिकल सेन्सेस सेंटर येथील डॅनियल रीड हे संशोधन प्रमुख आहेत. ते म्हणतात, 'काही मुलांना गोड चवीच्या संवेदना जास्त असतात तर काहींमध्ये कमी. प्रत्येकाला एक ठराविक प्रमाणात गोड चव गरजेची असते. आहारामधून जर त्यांना त्या प्रमाणात गोडवा मिळाला नाही तर चॉकलेट खाण्याची त्यांची इच्छा वाढते.'या अध्ययनामध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील निरोगी २१६ मुलांचा सामावेश करण्यात आला होता. त्यांना कमीत कमी किती गोडवा लागतो याचे प्रमाण निश्‍चित करण्यात आले.