शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार'जसं दिसतं, तसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM

तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार'जसं दिसतं, तसं नसतं' असे म्हणतात. मात्र आजच्या दिखाव्याच्या...

तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार'जसं दिसतं, तसं नसतं' असे म्हणतात. मात्र आजच्या दिखाव्याच्या जगात मात्र सगळे काही दिसण्यावर अवलंबून आहे. एका नव्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की दिसायला सुंदर असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या सामान्य दिसणार्‍या सहकार्‍यांपेक्षा जास्त पगार मिळतो. त्यामुळे 'लूक्स डज मॅटर' हे ही गोष्ट खरी ठरत आहे. या विषमतेचे कारण लोकांच्या प्रवृत्तीमध्ये आहे. सुंदर लोकांकडे आपण जास्त लक्ष देतो. त्यामुळे त्यांना हुशारी, बुद्धिमत्ता आणि कामगिरी दाखविण्याची संधी इतरांच्या तुलनेत अधिक मिळते. रुपवान असल्याने फस्र्ट इम्प्रेशन पाडण्यास मदत मिळते. रुपवान आणि त्याबरोबर आत्मविश्‍वास, संभाषण कौशल्य आणि सृजनशीलता असेल तर पाहायचेच काम नाही. अशा ऑल इन वन कर्मचार्‍यांना कॉर्पोरेट कंपन्या जास्त पैसे मोजून स्वत:कडे ठेवतात. याचाच अर्थ की, आजच्या स्पर्धेच्या युगात तुमचं दिसणं तुमच्या फायद्याचे ठरू शकते. मात्र अनेक लोक या प्रवृत्तीचा स्वीकार करत नाही. आयटी कंपनीचे एचआर मॅनेजर शशिकांत नटराजन म्हणतात, 'तुमचं दिसणं फॅशन, चित्रपट किंवा हॉटेलिंग व्यावसायात महत्त्वाचे असेल, जेथे लोकांशी संबंध जास्त येतो. मात्र, आयटी सेक्टरमध्ये जेथे कर्मचारी पूर्ण वेळ कॉम्प्युटर स्क्रीनसमोर असतात, तेथे दिसण्याला काय महत्त्व द्यायचे?'