आमीर खानने शेअर केला 'दंगल'मधील रावडी लूक

By Admin | Published: June 13, 2016 03:44 PM2016-06-13T15:44:51+5:302016-06-13T15:44:51+5:30

आमीर खानचा आगामी चित्रपट 'दंगल'मधील रावडी लूक रिलीज झाला आहे. स्वत: आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन दंगल चित्रपटामधील फोटो शेअर केला आ

Aamir Khan shared Rowdy Luk from 'Dangal' | आमीर खानने शेअर केला 'दंगल'मधील रावडी लूक

आमीर खानने शेअर केला 'दंगल'मधील रावडी लूक

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 13 - आमीर खानचा आगामी चित्रपट 'दंगल'मधील रावडी लूक रिलीज झाला आहे. स्वत: आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन दंगल चित्रपटामधील फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत आहे.  कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे.
 
सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपटात त्यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे. आमीर खान यात महावीर फोगट यांची भूमिका साकारत आहे.
 

Web Title: Aamir Khan shared Rowdy Luk from 'Dangal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.