आमीरला तुर्कीचे वेध

By Admin | Published: June 8, 2015 10:29 PM2015-06-08T22:29:48+5:302015-06-08T22:29:48+5:30

‘दिल धडकने दो’ चित्रपट पाहिल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला तुर्की देश बघण्याची ओढ लागली आहे.

Abram turkey perforation | आमीरला तुर्कीचे वेध

आमीरला तुर्कीचे वेध

googlenewsNext

‘दिल धडकने दो’ चित्रपट पाहिल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला तुर्की देश बघण्याची ओढ लागली आहे. रविवारी रात्री आमीरने दुसऱ्यांदा या चित्रपटाचा आनंद लुटला. यानंतर ट््िवटरच्या माध्यमातून झोया अख्तर, रिमा कागतीसह संपूर्ण टीमचे कौतुक करीतच तुर्कीचे चित्रीकरण पाहिल्यानंतर या देशाला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Abram turkey perforation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.