अभिनेत्री पद्मा चव्हाण स्मृतिदिन

By Admin | Published: September 12, 2016 10:29 AM2016-09-12T10:29:16+5:302016-09-12T10:29:16+5:30

मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आज (१२ सप्टेंबर) स्मृतिदिन.

Actress Padma Chavan Memorial Day | अभिनेत्री पद्मा चव्हाण स्मृतिदिन

अभिनेत्री पद्मा चव्हाण स्मृतिदिन

googlenewsNext
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १२ -  मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आज (१२ सप्टेंबर) स्मृतिदिन. ७ जुलै १९४८ साली त्यांचा जन्म झाला.
 पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी अप्रतिम  स्त्री सौंदर्याचा एक अनोखा नमुना असे छापलेले असे.
 
त्यांनी कामे केलेली नाटके आणि कंसात त्यांतील भूमिका
लग्नाचीबेडी (रश्मी), 
माझी बायको माझी मेव्हणी (रसिका), 
नवर्‍याची धमालतर बायकोची कमाल (सुनीता), 
सखी शेजारिणी (प्रीती), 
बिवी करी सलाम (रमा),
मवाली (अलकनंदा), 
गुंतता हृदय हे (कल्याणी), 
वाजेपाऊल आपुले (सुशीला), 
लफडा सदन (संदिका), 
पिंजरा (आई),
बायकोला जेव्हा जाग येते (अवंतिका), 
म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा).
 
चित्रपट
अवघाची संसार (१९६०), 
दोस्त असावा तर असा (१९७८),
गुपचूप गुपचूप (१९८३), 
अष्टविनायक (१९७९), 
बिन बादल बरसात(१९६३), 
सद्‍‌मा (१९८३), 
जीत हमारी (१९८३), 
कश्मीर की कली(१९६४), 
सुहाग सिंदूर (१९६१), 
वह फ़िर आयेगी (१९८८), 
अंगूर(१९८२), 
जीवनधारा (१९८२), 
खून की टक्कर (१९८१), 
करवा चौथ(१९८०), 
नागिन और सपेरा (१९६६), 
फ़्लाइंग मॅन (१९६५),
स्त्री(१९६१), आणि 
अनेक प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Actress Padma Chavan Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.