पौगंडावस्थेत रमलाय केतन!

By Admin | Published: February 5, 2015 11:52 PM2015-02-05T23:52:43+5:302015-02-05T23:52:43+5:30

पौगंडावस्थेतील मुलांच्या भावनांचा पट ‘शाळा’ या चित्रपटात मांडला होता आणि त्यात केतन पवारने केलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती.

Adolescents are happy with Ketan! | पौगंडावस्थेत रमलाय केतन!

पौगंडावस्थेत रमलाय केतन!

googlenewsNext

पौगंडावस्थेतील मुलांच्या भावनांचा पट ‘शाळा’ या चित्रपटात मांडला होता आणि त्यात केतन पवारने केलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. काळाच्या ओघात पौगंडावस्थेतील मुले युवावस्थेत प्रवेश करतात; पण केतनला मात्र बहुधा ते मान्य नसावे. कारण त्याच्या ‘कट्टी-बट्टी’ या येऊ घातलेल्या चित्रपटातसुद्धा केतन त्याची पौगंडावस्था सोडायला काही तयार नाही. त्याचा खट्याळ लूक पौगंडावस्थेसाठी योग्य असला, तरी १६ व्या वयोगटाची सीमारेषा केतन कधी ओलांडणार याची
उत्सुकताही रसिकांना
लागून राहिली आहे.

Web Title: Adolescents are happy with Ketan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.