‘अम्मी’च आहे आमिरची महावीर फोगट

By Admin | Published: December 23, 2016 02:35 AM2016-12-23T02:35:15+5:302016-12-23T02:35:15+5:30

दंगल चित्रपटात आमिर खानने महावीरसिंग फोगट या कुस्तीमधील वस्तादाची भूमिका साकारली आहे. आपल्या जीवनात आपली अम्मीच

Ammi's Mahaveer Phogat is Amir | ‘अम्मी’च आहे आमिरची महावीर फोगट

‘अम्मी’च आहे आमिरची महावीर फोगट

googlenewsNext

दंगल चित्रपटात आमिर खानने महावीरसिंग फोगट या कुस्तीमधील वस्तादाची भूमिका साकारली आहे. आपल्या जीवनात आपली अम्मीच महावीरसिंग फोगट अर्थात मार्गदर्शक असल्याचे आमिर खानने स्पष्ट केले. तुझ्या जीवनातील महावीर फोगट कोण आहे? या प्रश्नावर ‘आपली आई अर्थात अम्मी हीच आपल्यासाठी महावीर फोगट आहे. आपण जे काही आहोत, जो मी विचार करतो, ते माझ्या आईमुळे,’ असे तो म्हणाला. लहानपणापासून त्याची विचारसरणी, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या आयुष्यावर त्याच्या अम्मीचा प्रभाव राहिला आहे.

Web Title: Ammi's Mahaveer Phogat is Amir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.