‘नागरिक’मध्ये लेखकांची जंत्री
By Admin | Updated: June 3, 2015 00:24 IST2015-06-03T00:24:42+5:302015-06-03T00:24:42+5:30
जयप्रद देसाई दिग्दर्शित आणि आरती सचिन चव्हाण यांच्या ‘साची एंटरटेंमेंट’ निर्मित ‘नागरिक’ या सामाजिक, राजकीय पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेल्या

‘नागरिक’मध्ये लेखकांची जंत्री
जयप्रद देसाई दिग्दर्शित आणि आरती सचिन चव्हाण यांच्या ‘साची एंटरटेंमेंट’ निर्मित ‘नागरिक’ या सामाजिक, राजकीय पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटासाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच लेखक एकत्र आले आहेत. महेश केळुसकर, संभाजी भगत, दिलीप प्रभावळकर, राजकुमार तांगडे आणि जयप्रद देसाई या लेखकांनी एकत्र येऊन नागरिक अधिक लक्षात राहावा यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १२ जूनची वाट पाहावी लागणार आहे.