‘बर्थ डे’ला बिप्स करणार ‘इश्क-ए-इजहार’

By Admin | Published: January 6, 2016 01:35 AM2016-01-06T01:35:41+5:302016-01-06T01:35:41+5:30

बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोव्हर यांचे नाते अजून तरी आॅफिशियल नाही. दोघांनीही अद्याप प्रेमीयुगल असल्याचे कबुली दिली नसली

'Birthday' bipse 'Ishq-e-Imahar' | ‘बर्थ डे’ला बिप्स करणार ‘इश्क-ए-इजहार’

‘बर्थ डे’ला बिप्स करणार ‘इश्क-ए-इजहार’

googlenewsNext

बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोव्हर यांचे नाते अजून तरी आॅफिशियल नाही. दोघांनीही अद्याप प्रेमीयुगल असल्याचे क बुली दिली नसली, तरी अधूनमधून त्यांचे प्रेमात आकं ठ बुडलेल्या जोडप्यांसारखे फोटो सोशल मीडियावर येत असतात. बिपाशा स्वत: इन्स्टाग्रामवर ते पोस्ट करते. या वर्षी दोघांनी एकत्र न्यू ईअर साजरा केल्याचे फोटो चांगलेच गाजत आहे. एवढे सगळे खुल्लमखुल्ला असूनही दोघे मान्य करत नाही. या बर्थ डेला बिपाशा आॅफिशिअली रिलेशनशिप जाहीर करणार असल्याचे कळते. ९ जानेवारीला बिपाशाचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यासाठी करणने स्पेशल पार्टी आयोजित केली आहे. दोघे यावेळी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतील.

Web Title: 'Birthday' bipse 'Ishq-e-Imahar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.