Join us

Filmy Stories

"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी - Marathi News | anurag kashyap appologosed for his statement on brahman samaj over phule movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी

'फुले' सिनेमावरुन अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा त्याने पोस्ट करत ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे.  ...

Naagzilla Movie: करण जोहरची निर्मिती असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा, 'हा' सुपरस्टार साकारणार नागदेवता - Marathi News | Karan Johar new film announcement naagzilla starring kartik aryan release date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Naagzilla Movie: करण जोहरची निर्मिती असलेल्या नव्या सिनेमाची घोषणा, 'हा' सुपरस्टार साकारणार नागदेवता

करण जोहरची निर्मिती असलेल्या नागझिला या नवीन सिनेमाची घोषणा झाली असून सर्वांचा लाडका अभिनेता सिनेमात दिसणार आहे (naagzilla) ...

नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर - Marathi News | Nana Patekar is living separately from his wife without getting a divorce, the reason behind this has come to light | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर

Nana Patekar : नाना पाटेकर बऱ्याच वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहतात. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलंय. ...

चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.." - Marathi News | Saif Ali Khan buys new house in Qatar after knife attack says he feels very safe now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चाकू हल्ल्यानंतर ३ महिन्यांनी सैफ अली खानने 'या' ठिकाणी खरेदी केलं नवीन घर, म्हणाला- "आता सुरक्षित वाटतंय.."

वांद्रे येथील घरात चाकू हल्ल्यानंतर सैफने त्याचा मुक्काम नवीन ठिकाणी हलवला आहे (saif ali khan) ...

लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का? - Marathi News | aishwarya rai and abhishek bachchan has bought villa in dubai for her daughter aaradhya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का?

लेकीवरचं प्रेम! ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने आराध्यासाठी दुबईत खरेदी केलीय प्रॉपर्टी ...

रणदीप हुडानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, कोणत्या विषयांवर चर्चा झाली? - Marathi News | Randeep Hooda Met With Narendra Modi In New Delhi Says Meeting Prime Minister was A Great Honour And A Privilege | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणदीप हुडानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, कोणत्या विषयांवर चर्चा झाली?

रणदीप हुडानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर खास पोस्ट शेअर करत मोदींचं कौतुक केलं आहे. ...

धक्कादायक! सोनू निगमच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट; पोस्ट शेअर करत चाहत्यांना केलं सावध - Marathi News | bollywood singer sonu nigam warn to fans about fake social media accounts urge to report and block  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धक्कादायक! सोनू निगमच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट; पोस्ट शेअर करत चाहत्यांना केलं सावध

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. ...

'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले... - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Crossed 600 Crore Father Sham Kaushal Shares Post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

१४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली? ...

"तो सेटवर उशीरा यायचा त्यामुळे आम्हाला त्रास व्हायचा"; प्रसिद्ध अभिनेत्याने केली सैफ अली खानची पोलखोल - Marathi News | saif ali khan come late to the set and forgot his line kunal kapoor experience in jewel thief | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तो सेटवर उशीरा यायचा त्यामुळे आम्हाला त्रास व्हायचा"; प्रसिद्ध अभिनेत्याने केली सैफ अली खानची पोलखोल

सैफ अली खान उशीरा सेटवर यायचा त्यामुळे सर्वजण त्याची वाट बघत बसायचे, असा खुलासा कुणाल कपूरने केलाय (saif ali khan) ...