PHOTO: "क्या खूब लगती हो..." लाल साडीत तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:37 PM2024-10-28T14:37:29+5:302024-10-28T14:44:48+5:30

अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या आगामी 'भूल भुलैय्या-३' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

'ॲनिमल' सिनेमामुळे अभिनेत्री रातोरात स्टार झाली.

दरम्यान, तृप्ती सध्या 'भूल भुलैय्या-३' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

नुकतंच अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसून हटके अंदाजात फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.

तृप्ती डिमरीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

'पोश्टर बॉईज', 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'काला' यांसारख्या चित्रपटांमध्ये तृप्तीने काम केलं आहे.