5695_article

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2016 10:00 AM2016-05-03T10:00:34+5:302016-05-03T15:30:34+5:30

लहानपणी प्रत्येकाच्या मनात एक हिरो असतो. आपणास तो खूप आवडत असतो, आपण त्याची पूजा करतो. त्याच्यासारखे कपडे घालतो, त्याच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करतो. मोठे झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जगात सगळीकडे वाईटपणा आणि दृष्टपणा आहे. अशा हिरोजची गरज आहे, पण प्रत्यक्षात ते असत नाहीत. आपल्याला जग बदलण्यासाठी अशा हिरोजची गरज आहे. सीएनएनने अशाच नामांकित केलेल्या सुपरहिरोजची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5695_article | 5695_article

5695_article

googlenewsNext
ानपणी प्रत्येकाच्या मनात एक हिरो असतो. आपणास तो खूप आवडत असतो, आपण त्याची पूजा करतो. त्याच्यासारखे कपडे घालतो, त्याच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करतो. मोठे झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की, जगात सगळीकडे वाईटपणा आणि दृष्टपणा आहे. अशा हिरोजची गरज आहे, पण प्रत्यक्षात ते असत नाहीत. आपल्याला जग बदलण्यासाठी अशा हिरोजची गरज आहे. सीएनएनने अशाच नामांकित केलेल्या सुपरहिरोजची माहिती या ठिकाणी देत आहोत.
संयुक्त राष्टÑाच्या अनुसार २०१२ साली सशस्त्र गटाने मुलींना शिक्ष्इङ्मेुं८ाण देणाºया शाळांवर १८५ वेळा हल्ले केले आहेत. रजिया जान यांच्या अनुसार प्रत्येक दिवशी एका मुलीवर अ‍ॅसिडचा हल्ला होतो, किंवा विष देऊन मारण्याचा प्रयत्न होतो. धमक्यांना न घाबरता रजिया यांनी झाबुली एज्युकेशन सेंटरची स्थापना केली. जवळपासच्या सात खेड्यातील सुमारे ३५४ मुली या शाळेत येतात. दोन मजली आणि १४ खोल्यांच्या या इमारतीच्या संरक्षणासाठी दगडी भिंत बांधण्यात आली आहे. सुरक्षारक्षक रोज हवा आणि पाण्याची तपासणी करीत असतात. प्रत्येक वर्षी प्रति मुलीना शिक्षण देण्यासाठी ३०० डॉलर्स इतका खर्च आहे. अशासकीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीवर ही शाळा चालते.

Web Title: 5695_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.