आमिर खानला दिलासा, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 09:46 AM2016-07-22T09:46:59+5:302016-07-22T15:16:59+5:30
बॉलिवूड अभिनेता आमिर खान विरोधात त्याचा टीव्ही कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’ मध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा दुरूपयोग संदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारी ...
सुप्रीम कोर्टाचे प्रधान न्यायाधिश न्यायमुर्ति टी.एस.ठाकुरच्या अध्यक्षते खाली असलेल्या समितीने ही याचिका फेटाळताना सांगितले की, यात काही दम नाही आहे. ‘अराइव सेफ सोसायटी’ तर्फे चंदीगढ येथील हर्मन एस. सिद्धू यांनी जेव्हा उच्च न्यायालयात आमिरद्वारा राष्ट्रीय प्रतीकच्या दुरुपयोगाबाबत सांगितले, तर न्यायालयाने उत्तर दिले की, जर काही विशेष तक्रार असेल तर पोलिसांकडे जावे.