आराध्या आणि अबरामच्या अॅन्युअल डे फंक्शनसाठी पोहोचले ऐश्वर्या राय अन् शाहरूख खान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 09:56 AM2017-12-16T09:56:30+5:302017-12-16T15:26:30+5:30
सर्वसामान्य असो वा सेलिब्रिटींची मुले कोणालाही त्यांचा शाळेचा अॅन्युअल डे फंक्शन महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक मुलाला असे वाटते की, ...
स ्वसामान्य असो वा सेलिब्रिटींची मुले कोणालाही त्यांचा शाळेचा अॅन्युअल डे फंक्शन महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक मुलाला असे वाटते की, त्याच्या आई-वडिलांनी फंक्शन डेला उपस्थित राहून माझा परफॉर्मन्स बघावा. बºयाचदा तर असेही होते की, मुले परफॉर्मन्स करण्याअगोदर आॅडियन्समध्ये बसलेल्या आपल्या मम्मी-पापाचा शोध घेत असतात. असा काहीसा नजारा अभिनेता शाहरूख आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या चिमुकल्यांबाबत बघावयास मिळाला. हे दोघेही चिमुकले आपल्या मम्मी-पापाला आॅडियन्समध्ये शोधताना बघावयास मिळाले. त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या मम्मी-पापाला समोर बघितले तेव्हा त्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता.
त्याचे झाले असे की, काल ऐश-अभिषेकची मुलगी आराध्या आणि शाहरूखचा मुलगा अबराम यांच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा अॅन्युअल डे फंक्शन होता. या फंक्शनला ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन आणि शाहरूख खान आई-वडिलांचे कर्तव्य पार पाडताना दिसले. त्यांनी आपल्या चिमुकल्यांना चांगलेच प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे आपले आई-वडील फंक्शनला उपस्थित असल्याचा आनंद या दोघांच्याही चेहºयावर स्पष्टपणे दिसत होता. आराध्याने लाल आणि पांढºया रंगाचा फ्रॉक घातला होता. तर अबराम काळ्या रंगाच्या ड्रेसवर दिसला.
ज्याप्रकारे अभिषेक-ऐश्वर्या आणि शाहरूख आपल्या मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी शाळेत पोहोचले होते, त्यावरून हे स्पष्ट होते की, आपल्या या सेलिब्रिटींना सामान्य आयुष्य जगणे अधिक आवडते. भलेही आपण त्यांना स्टार समजत असलो तरी, हे सेलेब्स त्यांचे आयुष्य अतिशय सर्वसामान्यांप्रमाणे जगण्यावर विश्वास ठेवतात. यावेळी आराध्या आणि अबरामचेच पॅरेट्सच फंक्शन डेला आले नव्हते, तर रविना टंडन, करिष्मा कपूर, सुजेन खान, लारा दवा, जूही चावला आणि डब्बू रत्नानी हेदेखील त्यांच्या मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी याठिकाणी पोहोचले होते.