Akash Ambani Wedding: पाहा, आकाश व श्लोकाच्या लग्नाचे इनसाईड फोटो! नीता अंबानींनी काढली लेकाची अन् सूनेची दृष्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 10:16 IST2019-03-10T10:15:40+5:302019-03-10T10:16:35+5:30
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटामाटात पार पडला. गत रात्री मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Akash Ambani Wedding: पाहा, आकाश व श्लोकाच्या लग्नाचे इनसाईड फोटो! नीता अंबानींनी काढली लेकाची अन् सूनेची दृष्ट!!
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटामाटात पार पडला. गत रात्री मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
लग्नाच्या आणाभाका घेतानाचे आकाश व श्लोकाचे हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. नीता अंबानी यांनी आपल्या मुलाला व सूनेला असे आशीर्वाद दिले.केवळ आशीर्वादचं नाही तर त्यांची दृष्टही काढली.
गतवर्षी लग्नाच्या बंधनात अडकलेली ईशा ही सुद्धा भाऊ व वहिनीला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली.
लग्नाआधी आकाशची जंगी वरात निघाली. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या वरातीत व-हाडी बनून सामील झालेत.