​अक्षय खन्ना परत येतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 02:07 PM2016-03-16T14:07:22+5:302016-03-16T07:07:22+5:30

गत चार वर्षांपासून बॉलिवूडमधून जवळपास दिसेनासा झालेला अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा दमदार एन्ट्री करीत आहे. या वर्षांत अक्षयचे दोन ...

Akshay Khanna is back ... | ​अक्षय खन्ना परत येतोय...

​अक्षय खन्ना परत येतोय...

googlenewsNext
चार वर्षांपासून बॉलिवूडमधून जवळपास दिसेनासा झालेला अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा दमदार एन्ट्री करीत आहे. या वर्षांत अक्षयचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सर्वात आधी अक्षय ‘ढिशूम’मध्ये दिसणार आहे. यात अक्षयसोबत जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्याही भूमिका आहेत. रोहित धवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘ढिशूम’ नंतर अक्षयचा ‘मॉम’ हा चित्रपटही याचवर्षी रिलीज होत आहे. यात अक्षय महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळते. यात श्रीदेवी, नवाजउद्दीन सिद्दीकी व अभिमन्यू सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. बोनी कपूर हा चित्रपट घेऊन येत आहेत.

Web Title: Akshay Khanna is back ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.