आलिया अ‍ॅट गोल्डन टेम्पल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 05:41 AM2016-07-22T05:41:00+5:302016-07-22T11:12:15+5:30

 निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नुकताच सोशल मीडियावर आलियाचा एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात आलिया ही अमृतसर ...

Alia at Golden Temple! | आलिया अ‍ॅट गोल्डन टेम्पल!

आलिया अ‍ॅट गोल्डन टेम्पल!

googlenewsNext
 
िर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नुकताच सोशल मीडियावर आलियाचा एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात आलिया ही अमृतसर येथील गोल्डन टेम्पल येथे बसलेली आहे. पारंपारिक आणि अतिशय सुंदर लुकमध्ये ती दिसत आहे.

त्यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ बिफोर बिकमिंग अ सिख, अ हिंदू, अ मुस्लिम, अ ख्रिश्चियन. लेट अस बिकम अ ह्युमन फर्स्ट - गुरू नानक़’ आलिया भट्ट ही तिचा आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ मुळे सध्या चर्चेत आहे.

तिने टिवटरवर चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट केला आहे. तसेच ती ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी शूटींग करत आहे. 

alia bhatt

Web Title: Alia at Golden Temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.