परी म्हणते,‘फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2016 05:15 AM2016-03-09T05:15:44+5:302016-03-08T22:15:44+5:30

 परिणीती चोप्राच्या फिटनेस बातम्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहेत. तिने जेव्हा वजन घटवले तेव्हा जास्त प्रमाणात तिने वजन घटवले ...

Angel says, 'I've lost weight to look fit' | परी म्हणते,‘फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले’

परी म्हणते,‘फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले’

googlenewsNext
 
रिणीती चोप्राच्या फिटनेस बातम्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहेत. तिने जेव्हा वजन घटवले तेव्हा जास्त प्रमाणात तिने वजन घटवले म्हणून तिच्यावर टीका करण्यात आली. बॉडीला शेप देण्याच्या तिच्या या प्रकाराला सर्वांनी ‘इंडियन कर्व्हज’ म्हणून टीकात्मक बोलले. त्यामुळे परी जास्तच चर्चेत आली. सध्याही ती इतर मुलींप्रमाणे सर्व काही खात आहे. तिचा पिझ्झा देखील खात आहे. ती म्हणाली,‘ मी फिट राहण्यासाठी वजन घटवले, के वळ चांगले दिसण्यासाठी म्हणून नाही. 
parineeti

ती म्हणते,‘ असा काही नियम नाही की एखाद्या युवतीने क से दिसले पाहिजे. किंवा तिने किती प्रमाणात वजन घटवले पाहिजे. फिट दिसण्यासाठी मी वजन घटवले, चांगले दिसण्यासाठी नव्हे.
parineeti
मला मनातून आवाज आला की, मी वजन घटवले पाहिजे. त्यामुळे मी हे धाडसी पाऊल उचलले. मी फिट नव्हते. माझ्यात स्टॅमिना नव्हता. मला झोपाळल्यासारखेच नेहमी वाटायचे. मी लगेचच थकून जात असे. वजन घटवणे हे माझ्यासाठी सर्वच बाबतीत योग्य होते.’

pari

Web Title: Angel says, 'I've lost weight to look fit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.