अ‍नी हाथवेने किमची मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2016 11:39 AM2016-05-25T11:39:00+5:302016-05-25T17:09:00+5:30

हॉलीवूड स्टार अ‍नी हाथवेने आपल्या ‘अलाईस थ्रु द लुकिंग ग्लास’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किम कर्दिशाविरुद्धचे वक्तव्य मागे घेतले ...

Anne Hathaway apologizes to Kim | अ‍नी हाथवेने किमची मागितली माफी

अ‍नी हाथवेने किमची मागितली माफी

googlenewsNext
लीवूड स्टार अ‍नी हाथवेने आपल्या ‘अलाईस थ्रु द लुकिंग ग्लास’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किम कर्दिशाविरुद्धचे वक्तव्य मागे घेतले आहे. अ‍नीने इन्स्टाग्रामवर लिहिलेली पोस्ट डिलीट केली, त्याशिवाय तिने किमची माफीही मागितली आहे. ३३ वर्षीय अ‍नीने ‘अलाईस थ्रु द लुकींग ग्लास’ या चित्रपटात बोनहॅम कार्टरसोबत काम केले आहे. 

Web Title: Anne Hathaway apologizes to Kim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.