अनुष्का रणवीरला समजते,‘सुशील लडका’?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2016 06:17 AM2016-07-26T06:17:42+5:302016-07-26T11:47:42+5:30

रणवीर सिंग आणि एक्स-अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपनंतर ते आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतरही त्या दोघांनी ‘दिल धडकने दो’ मध्ये काम केले. तसेच नंतर ते दोघे एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतांनाही आढळले.

Anupka Ranvir understands, 'Sushil ladaka'? | अनुष्का रणवीरला समजते,‘सुशील लडका’?

अनुष्का रणवीरला समजते,‘सुशील लडका’?

googlenewsNext
वीर सिंग आणि एक्स-अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपनंतर ते आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतरही त्या दोघांनी ‘दिल धडकने दो’ मध्ये काम केले. तसेच नंतर ते दोघे एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतांनाही आढळले.

रणवीरने नुकतीच अनुष्का शर्मासोबत एका ब्रँडेड शॅम्पूसाठी जाहीरात केली आहे. रणवीरने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात अनुष्का रणवीरचे गाल एकदम लाडाने ओढत आहे.

त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ हाये..कितना सुशील लडका है!.’ वेल, फक्त अ‍ॅड्स किंवा छोटे-मोठे रोल्स नकोत तर पुन्हा एकदा त्यांना चित्रपटात एकत्र पाहण्याची इच्छा आहे. नाही का?




 

Web Title: Anupka Ranvir understands, 'Sushil ladaka'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.