अर्जुन बनला ‘पॉपकॉर्न बॉय’?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2016 04:03 PM2016-04-06T16:03:09+5:302016-04-06T09:03:57+5:30

अर्जुन क पूर आणि करिना कपूर खान हे दोघेही सध्या ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटामुळे भलतेच चर्चेत आहेत. नुकतेच ...

Arjun became 'popcorn boy'? | अर्जुन बनला ‘पॉपकॉर्न बॉय’?

अर्जुन बनला ‘पॉपकॉर्न बॉय’?

googlenewsNext
्जुन क पूर आणि करिना कपूर खान हे दोघेही सध्या ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटामुळे भलतेच चर्चेत आहेत. नुकतेच अर्जुन कपूरने एका थिएटरच्या बाहेर आपल्या चाहत्यांना भेट दिली. त्याला समोर पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

कुणालाही त्यांचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता. त्यांच्या चेहºयावरच तो आनंद झळकत होता. त्यावेळी  अर्जुन कपूर त्यांच्यासाठी चक्क ‘पॉपकॉर्न बॉय’ बनला. बॉलीवूडचा ‘का’ त्याच्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून अत्यंत खुश आहे.

त्याने यावेळी त्याच्या फॅन्ससोबत सेल्फीज काढले आणि फोटोसेशनही केले. आर. बल्की दिग्दर्शित चित्रपटात करिना कपूर खान हिचाही उत्तम अभिनय पहायला मिळणार आहे.

समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरीही बॉक्स आॅफीसवर मात्र चित्रपट तुफान कमाई करतो आहे. 

source :vivetsencillo