लैंगिक समानतेवर अर्जुन-करीनाचा फनी व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2016 05:45 AM2016-03-09T05:45:19+5:302016-03-08T22:45:19+5:30
पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत पुरूषप्रधानतेला महत्त्व दिले जाते. स्त्रियांना कमकुवत मानले जाते. पण आता जगबदलानुसार, महिलाही आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार ...
प र्वीपासून आपल्या संस्कृतीत पुरूषप्रधानतेला महत्त्व दिले जाते. स्त्रियांना कमकुवत मानले जाते. पण आता जगबदलानुसार, महिलाही आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. स्त्री-पुरूष समानतेवर आधारित चित्रपटही आता येतोय, ‘की अॅण्ड का’. यात करिना करिअर ओरिएंटेड महिलेच्या भूमिकेत असून अर्जुन घर सांभाळणारा पती दाखवण्यात आला आहे.
त्या दोघांनी या समानतेला अनुसरून एक फनी व्हिडीओ बनवला आहे. महिला दिन निमित्ताने अर्जुन कपूर आणि करिना कपूर खान यांनी ‘की अॅण्ड का’ मधील कथेला अनुसरून एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
या व्हिडीओचा निष्कर्ष हा आहे की,‘ युअर जेंडर डझन्ट डिफाईन युअर चॉईसेस, यू डू.’ आर. बल्की दिग्दर्शित ‘की अॅण्ड का’ चित्रपट १ एप्रिलला रिलीज होणार आहे.
https://www.facebook.com/erosnow/videos/10153892839288382/