audio leaked : दारूच्या नशेत रामगोपाल वर्मांचा सुटला तोल; टायगर श्रॉफला म्हटले, ‘तृतीयपंथी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2017 09:42 AM2017-04-12T09:42:26+5:302017-04-12T15:12:26+5:30
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आताश: सगळ्या मर्यादा ओलांडल्यात, असेच वाटतेय. twitterवर अनेकांना भले-बुरे म्हणणा-या वर्मा यांनी अभिनेता टायगर ...
द ग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आताश: सगळ्या मर्यादा ओलांडल्यात, असेच वाटतेय. twitterवर अनेकांना भले-बुरे म्हणणा-या वर्मा यांनी अभिनेता टायगर श्रॉफला ‘तृतीयपंथी’ संबोधण्यासोबत मोस्ट ब्युटिफुल वुमन म्हटले आहे. होय, मद्याच्या नशेत रामगोपाल वर्मा टायगरला नाही- नाही ते बोलले. अभिनेता विद्युत जामवाल यांनी त्यांच्या या संभाषणाची एक आॅडिओ क्लिप twitterवर पोस्ट केली आहे. Forget the Shaolin Monk style, check out @RGVZoomin's #drunkenmasterstyle , असे विद्युतने ही क्लिप शेअर करत लिहिले आहे.
{{{{twitter_post_id####
या क्लिपमध्ये रामगोपाल वर्मा मनात येईल ते बरळत आहेत. विशेष म्हणजे हा आॅडिओ लीक झाल्यानंतर रामगोपाल यांनी एकापाठोपाठ एक अनेक tweets करत, विद्युतलाही लक्ष्य केले आहे. टायगर व विद्युतला रिंगणात उतरण्याचे चॅलेंजही त्यांनी दिले आहे. पण नशा उतरल्यानंतर आपण काय काय बोलून गेलोत, याचे भान त्यांना आले आणि त्यांनी टायगर व विद्युत दोघांचीही माफी मागितली आहे. Though it was done in my usual fun way,I apologise to both @VidyutJammwal and @iTIGERSHROFF for the irritation caused ,असे त्यांनी लिहिले आहे.
ALSO READ : राम गोपाल वर्मा यांनी टायगर श्रॉफला म्हटले ‘बिकनी बेब’!
यापूर्वीही वर्मा यांनी टायगरचा एक शर्टलेस फोटो पोस्ट करत त्याला ‘बिकनी बेब’असे संबोधले होते. अशी पोझ फक्त आणि फक्त ‘गे’ च देऊ शकतात. खरा पुरूष नाही, असे राम गोपाल यांनी लिहिले होते.
अगदी अलीकडे त्यांच्या एका tweetने मोठा वाद निर्माण केला होता. सर्व महिला पुरूषांना तितकाच आनंद देतील, जितका सनी लिओनीने दिलाय, अशी अपेक्षा व्यक्त करणारे tweet त्यांनी जागतिक महिला दिनी केले होते.याप्रकरणी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
{{{{twitter_post_id####
}}}}Forget the Shaolin Monk style, check out @RGVZoomin's #drunkenmasterstylehttps://t.co/Hm1MDVnqXh— Vidyut Jammwal (@VidyutJammwal) 11 April 2017