बाबरी मशीद वरील चित्रपटात अजय देवगन?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2016 02:54 PM2016-07-08T14:54:14+5:302016-07-08T20:24:14+5:30
बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ ला पाडल्यानंतर संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणावर विजयेंद्र प्रसादच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट ...
ब बरी मशीद ६ डिसेंबर १९९२ ला पाडल्यानंतर संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणावर विजयेंद्र प्रसादच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी विजयेंद्रने अजय देवगनला आॅफर केली असून अजयनेही होकार दिल्याचे बोलले जात आहे.
सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी या चित्रपटाचे निमार्ते असणार आहेत. चित्रपटाचे नाव कबीर असणार आहे.
बाबरी मशीद पडल्यानंतर देशातलं वातावरण आणि राजकारण कसं बदललं यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. हा चित्रपट सरकारची बाजू घेणारा नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.